३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३

sakal_logo
By

‘तृतीयरत्न’ नाट्यप्रयोग आज
रत्नागिरी ः येथील वीर सावरकर नाट्यगृहात शनिवारी (ता. २८) सायंकाळी सातला ‘तृतीयरत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगासाठी नि:शुल्क प्रवेश आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक ध्येयांनी प्रेरित सामाजिक विचारांचा प्रसार व्हावा, त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या हेतूने मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग तथा महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार, संचालक डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे, लक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्यावतीने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले लिखित तृतीय रत्न नाटकाचे प्रयोग करण्याचे योजिले आहे. अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून, त्यांच्यासह ३० कलाकार व सहकाऱ्यांचा या नाटकात सहभाग आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62325 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top