आपत्ती व्यवस्थापनाची मालवणात रंगीत तालीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपत्ती व्यवस्थापनाची
मालवणात रंगीत तालीम
आपत्ती व्यवस्थापनाची मालवणात रंगीत तालीम

आपत्ती व्यवस्थापनाची मालवणात रंगीत तालीम

sakal_logo
By

24950
मालवण ः आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सर्जेकोट बंदरात झालेली रंगीत तालीम.

आपत्ती व्यवस्थापनाची
मालवणात रंगीत तालीम
मालवण, ता. २८ ः आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत आज सर्जेकोट बंदरात रंगीत तालीम घेण्यात आली. बुडणाऱ्या व्यक्तींना वाचविण्यासाठी काय करायचे, याचे प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमात तहसीलदार अजय पाटणे, पोलिस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, उपनिरीक्षक नितीन नरळे यांच्यासह पोलिस कर्मचारी सुभाष शिवगण, कैलास ढोले, हेमंत पेडणेकर, दिलीप खोत, प्रतीक जाधव, श्री. येरम, बोटचालक स्वप्नील सावजी आदी सहभागी झाले होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही रंगीत तालीम झाली. यात समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या, याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62452 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top