किरकोळ वादातून भावाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किरकोळ वादातून 
भावाला मारहाण
किरकोळ वादातून भावाला मारहाण

किरकोळ वादातून भावाला मारहाण

sakal_logo
By

किरकोळ वादातून
भावाला मारहाण
देवगड, ता. २८ ः घरगुती किरकोळ कारणावरून भावाने भावाला मारहाण केल्याची घटना कोटकामते गावात (ता. देवगड) आज सकाळी घडली. याबाबत येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांत वाद झाला. यातून भावाने भावालाच मारहाण केली. तसेच पुतण्यालाही मारहाण केली. संशयिताच्या पत्नीने तक्रारदार दिराच्या हाताला चावा घेतला. याबाबत सशंयिताविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस हवालदार फकरुद्दीन आगा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62558 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top