शिवसेना दोडामार्ग शहरप्रमुखपदी मिरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना दोडामार्ग शहरप्रमुखपदी मिरकर
शिवसेना दोडामार्ग शहरप्रमुखपदी मिरकर

शिवसेना दोडामार्ग शहरप्रमुखपदी मिरकर

sakal_logo
By

25036
दोडामार्ग ः निवडीचे पत्र लवू मिरकर यांना देताना अनिल जाधव. शेजारी अरुण दुधवडकर, संजय पडते आदी.

शिवसेनेच्या दोडामार्ग
शहरप्रमुखपदी मिरकर
दोडामार्ग, ता. २८ ः शिवसेनेची उर्वरित कार्यकारिणी जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी जाहीर केल्यानंतर आता उपविभागप्रमुख व शहर प्रमुखांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने खासदार सचिव विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. यात दोडामार्ग शहरप्रमुखपदी व्यापारी संघाचे अध्यक्ष लवू मिरकर यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती मतदार
संघनिहाय उपविभागप्रमुख असेः मणेरी-शिवराम मोर्लेकर, कोलझर-मिलिंद नाईक, झरेबांबर-अनंत शेटकर, माटणे-कृष्णा पर्येकर, साटेली भेडशी-संजय गवस, कोनाळ-सागर कर्पे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, उपतालुका प्रमुख, तालुका संघटक, उपजिल्हा संघटक, युवासेना पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62588 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top