राजापूर-शासनाच्या योजना घराघरात पोहचवण्याचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-शासनाच्या योजना घराघरात पोहचवण्याचे आवाहन
राजापूर-शासनाच्या योजना घराघरात पोहचवण्याचे आवाहन

राजापूर-शासनाच्या योजना घराघरात पोहचवण्याचे आवाहन

sakal_logo
By

-rat29p29.jpg -राजापूर ः मेळाव्यामध्ये बोलताना आमदार राजन साळवी. यावेळी उपस्थित पदाधिकारी.
--------------
शासनाच्या योजना घराघरांत
पोहचाः आमदार साळवी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ ः राज्यातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेला विकास आणि शासनाच्या विविधांगी योजना घराघरात नेवून पोचवा, असे आवाहन आमदार राजन साळवी यांनी केले. महाराष्ट्राभर शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गंत ओणी जिल्हा परिषद गटाचा मेळावा झाला. या वेळी स्थानिक लोकाधिकार समितीचे उपाध्यक्ष आणि निरीक्षक प्रितम शिंदे, स्थानिक लोकाधिकार समितीचे चिटणीस सिद्धेश शिरगावकर, माजी आमदार गणपत कदम, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष पांडुरंग उपळकर, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62803 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top