भवानी देवीचा महागोंधळ उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भवानी देवीचा महागोंधळ उत्साहात
भवानी देवीचा महागोंधळ उत्साहात

भवानी देवीचा महागोंधळ उत्साहात

sakal_logo
By

25638
तेरवण मेढे ः येथील नागनाथ देवस्थानाला भेट दिल्यानंतर युवराज लखमराजे भोसले.

युवराज लखमराजे भोसलेंची
तेरवण मेढे देवस्थानला भेट
साटेली भेडशी ः सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी नुकतीच तेरवण मेढे येथील श्री नागनाथ देवस्थानाला भेट दिली. तसेच त्यांनी श्री नागनाथाचे दर्शन घेतले. देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा गावचे मानकरी देवू गवस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी साबा गवस, सुनील गवस, फटी गवस, प्रशांत गवस, अंकित गवस, बाबाजी गवस, स्वप्नील नाईक, प्रकाश कांबळे, वैभव गवस, सखाराम सडेकर, अजय सावंत तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
---
भवानी देवीचा महागोंधळ उत्साहात
मालवण ः ऐक्याचे प्रतीक असलेल्या ओरोस येथील श्री देवी भवानी देवीचा त्रैवार्षिक महागोंधळ उत्सव २७ मेस ओरोस व परिसरातील ज्ञातीबांधव, नाभिक बंधू यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धार्मिकतेचे जतन करणार्‍या या नाभिक बांधवांच्या गोंधळ उत्सवाला विविध विधींनी सुरुवात झाली. गोंधळाची पहाटे सांगता झाली. नाभिक समाजाचे राज्य संघटक विजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, अरुण चव्हाण, सुधीर चव्हाण, शेखर चव्हाण, शैलेंद्र अणावकर, आनंद चव्हाण, आनंद आचरेकर आदी पदाधिकार्‍यांसह सर्व मान्यवर व नाभिक ज्ञाती बांधव उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक समाजाचे चव्हाण, शैलेंद्र अणावकर, आनंद चव्हाण, आनंद आचरेकर आदी पदाधिकाऱ्यांसह सर्व मान्यवर व नाभिक ज्ञाती बांधव उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63396 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top