रत्नागिरी ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर
रत्नागिरी ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर

रत्नागिरी ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर

sakal_logo
By

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी प्रभागरचना जाहीर
रत्नागिरी, ता. २ ः राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांची निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची प्रारूप प्रभागरचना २ जून २०२२ला जाहीर केली आहे. ती यादी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व उपविभागीय कार्यालय, तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समित्यांच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवीन प्रभागरचनेनुसार ६२ गट आणि १२४ गण झाले आहेत. अनेक गटांची रचना बदलली असून त्या संदर्भात इच्छुक उमेदवारांना आपली दिशा ठरवता येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64136 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top