सुट्टीच्या दिवशीही हरकती स्वीकारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुट्टीच्या दिवशीही हरकती स्वीकारणार
सुट्टीच्या दिवशीही हरकती स्वीकारणार

सुट्टीच्या दिवशीही हरकती स्वीकारणार

sakal_logo
By

सुट्टीच्या दिवशीही हरकती स्वीकारणार
रत्नागिरी, ता. ४ : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदे गट, पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यासाठी हरकती असल्यास त्या नोंदविण्यात येणार आहेत. ४ व ५ जून ला कार्यालयीन वेळेत या हरकती स्वीकारण्यात यावेत, असे सुधारित आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार या दोन्ही दिवशी कार्यालयीन वेळेत प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात हरकती नोंदवता येतील, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64771 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top