कणकवली : नोंदणी कार्यालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : नोंदणी कार्यालय
कणकवली : नोंदणी कार्यालय

कणकवली : नोंदणी कार्यालय

sakal_logo
By

L२६७४७

कणकवली ः येथे सर्व जातीय वधुवर नोंदणी कार्यालयाचे उदघाटन एस.टी.सावंत यांच्या हस्ते झाले सोबत सुशिल सावंत, चंद्रशेखर उपरकर आदी उपस्थितीत होते.
----
कणकवलीत सर्व जातीय वधुवर
नोंदणी कार्यालयाचे उदघाटन
कणकवली ः सर्व जातीय वधुवर सूचक समन्वय समितीच्या नोंदणी कार्यालयाचे उदघाटन मराठा समाजाचे जेष्ट सामाजिक कार्यकर्ते एस. टी.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तेली समाजाचे नंदकुमार आरोलकर, गाबीत समाजाचे जिल्हा संघटक चंद्रशेखर उपरकर, शिंपी समाजाचे बापू महाडिक, वाणी समाजाचे महेश काणेकर, मराठा महासंघाचे सामाजिक कार्यकर्ते सुशील सावंत,सखाराम सपकाळ, तेली समाज कार्यकर्ते तात्या कुवळेकर आदी सर्व जातीय पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. सावंत म्हणाले कि, आपण सर्वच जातींसाठी एकत्र येऊन वधु वरांचे विवाह जुळविणयासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी हे संपर्क कार्यालय सुरु केले आहे. या कार्यालयात रोज सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यत विवाह नोंदणी करण्यात येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64890 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top