टु २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टु २
टु २

टु २

sakal_logo
By

लांजा शहरात वृक्ष लागवड
लांजा ः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवड उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने लांजा नगरपंचायतीच्यावतीने संपूर्ण शहरामध्ये वृक्ष लागवड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या वेळी नगराध्यक्ष मनोहर बाईत, उपनगराध्यक्ष स्वरूप गुरव, मुख्याधिकारी तुषार बाबर, सभापती राजेश हळदणकर, नगरसेविका वंदना काडगालकर, सोनाली गुरव, प्रा. राहुल मराठे, स्वच्छता अधिकारी धुरी, पुळकुटे, संजय गुरव आणि नगर पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65232 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top