शिवराज्याभिषेक दिन ''कोमसाप''तर्फे साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराज्याभिषेक दिन ''कोमसाप''तर्फे साजरा
शिवराज्याभिषेक दिन ''कोमसाप''तर्फे साजरा

शिवराज्याभिषेक दिन ''कोमसाप''तर्फे साजरा

sakal_logo
By

swt78.jpg
27416
सावंतवाडीः छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मान्यवर.

‘कोमसाप’तर्फे शिवराज्याभिषेक दिन
सावंतवाडीः कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी शाखेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन सोहळ्याचे स्मरण येथील पालिकेच्या पत्रकार कक्षात करण्यात आले. यानिमित्ताने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात येऊन शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कोमसापचे सावंतवाडी शाखा अध्यक्ष अॅड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, ज्येष्ठ कवी विठ्ठल कदम, डॉ. दीपक तुपकर, राजन तावडे, प्रा. रुपेश पाटील, प्रा. सुभाष गोवेकर, मंगल नाईक-जोशी, प्रा. प्रतिभा चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65573 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top