राजापूर-संक्षिप्त निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-संक्षिप्त निकाल
राजापूर-संक्षिप्त निकाल

राजापूर-संक्षिप्त निकाल

sakal_logo
By

-rat8p38.jpg
L27816
ः अनिष घाडी
...
-rat8p40.jpg
L27818
ः मयुरी गोर्ले
...
-rat8p41.jpg
L27819
ः सॉलिव्हा गिरकर
-----------------
नवजीवन हायस्कूलचा निकाल ९६. ५० टक्के

राजापूर ः शहरातील राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने बारावीच्या परीक्षेमध्ये लक्षवेधी यश मिळवताना महाविद्यालयाचा ९६.५ टक्के निकाल लागला आहे. त्यामध्ये अनिष घाडी (विज्ञान), मयुरी गोर्ले (कला) आणि सॉलिहा गिरकर (वाणिज्य) यांनी आपापल्या शाखेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. बारावीच्या परीक्षेसाठी या कनिष्ठ महाविद्यालयातून बसलेल्या ३५५ विद्यार्थ्यांपैकी ३४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये विज्ञान शाखेचा १००, वाणिज्य शाखेचा ९४. ३५ टक्के, कला शाखेचा ९०. ९० टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेतून अनिष घाडी (६९. ३३), सानिका मालपेकर (६७), ऋतिका राघव (६६. ६७), वाणिज्य शाखेतून सॉलिहा गिरकर (८८. ६७), अभिषेक पडवळ (८५.८३), ऋषिकेश लाड (८२.८३), कला शाखेतून मयुरी गोर्ले (६१), विरेंद्र पाडावे (५२. ५०), पुनम पुजारे (४९. ३३) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. संस्थाध्यक्ष सुलतान ठाकूर, उपाध्यक्ष निजाम काझी, सचिव मजीद पन्हळेकर, खजिनदार हनिफ काझी, सहसचिव सलाम खतीब, शाळा समिती अध्यक्ष इरफान ठाकूर, प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने, सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.
------------------
rat8p42.jpg
L27827
ः स्नेहल कणेरी
...
-rat8p43.jpg
27828
ः अमिषा तरळ
...
-rat8p44.jpg
L27829
ः तेजस्विता अमरे
--------------
स्नेहल, तेजस्विता, अमिषा प्रथम
राजापूर ः शहरातील राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या गोडे-दाते कनिष्ठ महाविद्यालयाने बारावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळताना महाविद्यालयाचा ९७ टक्के निकाल लागला आहे. त्यामध्ये स्नेहल कणेरी (विज्ञान), तेजस्विता अमरे (कला) आणि अमिषा तरळ (विज्ञान) यांनी आपापल्या शाखेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. बारावीच्या परीक्षेसाठी या कनिष्ठ महाविद्यालयातून बसलेल्या ३७१ विद्यार्थ्यांपैकी ३६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये विज्ञान शाखेचा ९८.९५, वाणिज्य शाखेचा ९९. ३५ टक्के, कला शाखेचा ९४. २१ टक्के निकाल लागला आहे. त्यामध्ये विज्ञान शाखेतून स्नेहल कणेरी (७६. १७), गीता चव्हाण (७५.३३), सानिका कदम (७१. १७), वाणिज्य शाखेतून अमिषा तरळ (७७), प्रज्ञा साळवी (७४), चैत्राली नार्वेकर (७३.३३), कला शाखेतून तेजस्विता अमरे (६१. ५०), नितेश कातकर (५६. ६७), प्रियांका कुळ्ये (५५. १७) यांनी क्रमांक मिळवले.
-----------
साठे महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के
राजापूर ः तालुक्यातील देवाचेगोठणे येथील देवाचेगोठणे शिक्षण प्रसारक मंडळाच्या बा. ल. साठे व कनिष्ठ महाविद्यालयाने बारावीच्या परीक्षेमध्ये सुयश मिळवताना महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. त्यामध्ये युवराज घाडी आणि चेतना मुळम यांनी आपापल्या शाखेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेतील युवराज घाडी (७९. ६७), सोनल कावले (७७.३३), प्राजक्ता नवाळे (७५), वाणिज्य शाखेतील चेतना मुळम (८९. ८३), सिद्धी घाडी (८४), मयूर पवार (७९. १७) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष जयंत नवाळे आणि संचालक मंडळ, प्राचार्य महाले, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकवर्ग आदींनी अभिनंदन केले.
-------------
मूर महाविद्यालयात निरज, प्रियांका प्रथम
राजापूर ः तालुक्यातील मूर येथील श्री कलेश्‍वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामध्ये वाणिज्य शाखेतील निरज यद्रुक (८३.१), विनिता कडू (८३. १७), सायरा काझी (८१. ३३), दीपराज कोलते (७८. ५०), कला शाखेतील प्रियांका तेली (५८), अतुल कांबळे (५५), प्रणय पाटेकर (५३. ६७) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले.
े----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66065 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top