तळेरे हायस्कूलचा 100 टक्के निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेरे हायस्कूलचा 100 टक्के निकाल
तळेरे हायस्कूलचा 100 टक्के निकाल

तळेरे हायस्कूलचा 100 टक्के निकाल

sakal_logo
By

27879
आयुष घाडी, अमिषा पुजारे, स्नेहा घाडी

तळेरे हायस्कूलचा
१०० टक्के निकाल
तळेरे, ता. ८ ः येथील वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश मिळविले. त्यामध्ये कला शाखेतून अमिशा पुजारे, तर वाणिज्य शाखेतून आयुष घाडी व स्नेहा घाडी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. कला आणि वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक असेः कला शाखा-अमिशा पुजारे (६५ टक्के), सानिका घाडी (६०.५०), नरेश शिंगे (६० टक्के). वाणिज्य शाखा-आयुष घाडी व स्नेहा घाडी (७४.३३), हेमांगी नेवरेकर (७२.६७), विघ्नेश चव्हाण याने (७०.८३). सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापक ए. एस. मांजरेकर, ए. बी. कानकेकर, एन. बी. तडवी, ए. पी. कोकरे, एन. पी गावठे, व्ही. व्ही केसरकर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तु. खटावकर, चेअरमन अरविंद महाडीक, शाळा समिती सदस्य दिलीप तळेकर, प्रवीण वरुणकर, शरद वायंगणकर, संतोष तळेकर, संतोष जठार, नीलेश सोरप, उमेश कदम आदींनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66115 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top