सावंतवाडीत गायत्री कोरगावकर अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत गायत्री कोरगावकर अव्वल
सावंतवाडीत गायत्री कोरगावकर अव्वल

सावंतवाडीत गायत्री कोरगावकर अव्वल

sakal_logo
By

27901
सॅनीटा रॉड्रिग्ज, वैष्णवी डेगवेकर


सावंतवाडीत गायत्री कोरगावकर अव्वल

बारावी परीक्षा; तालुक्याचा निकाल ९८.५९ टक्के


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः बारावी परीक्षेचा तालुक्याचा निकाल ९८.५९ टक्के लागला. यात राणी पार्वतीदेवी हायस्कूलची कॉमर्स शाखेची विद्यार्थिनी गायत्री कोरगावकर हिने ९५.१७ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. मिलग्रीस ज्युनिअर कॉलेजच्या कॉमर्स शाखेतील सॅनीटा रॉड्रिग्ज ९४.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर राणी पार्वतीदेवी जुनियर कॉलेज कला शाखेची विद्यार्थिनी वैष्णवी डेगवेकर ९३.८३ टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला.
अनुक्रमे निकाल ः राजमाता सत्वशीलादेवी भोंसले कनिष्ठ महाविद्यालय-कला शाखा ः निकाल (९०.३८ टक्के) साक्षी सबनीस (९०.८३), सानिया भाट (८८), दरोती गोम्स (८५.५०). वाणिज्य (९८.७३) ः साई निब्रे (८९.८३), वेदांत मसुरकर (८५), सोहम साळगावकर (८४). विज्ञान (१००) ः अपर्णा नाईक (८९.३३), रुद्रेश सावंत (८७.५०), मिताली नाईक (८०.५०). कळसुळकर इंग्लिश स्कूल (निकाल १००) कला ः परिमीता टीपणीस (७५.१७), श्रेया भानसे (६७), मयुरी जाधव (६६.३३). वाणिज्य ः दिपाली म्हालटकर (६२.३३), आकांशा मळेकर (६२.१७), आसावरी गवंडे (६१.६७). मिलाग्रीस जुनियर कॉलेज (१०० टक्के) ः वाणिज्य ः सॅनीटा रॉड्रीक्स (९४.८३), शर्विन लेमॉस (९२.३३), पूजा परब (८४.१७). विज्ञान ः सानिका पुरलकर (८५), अंतरा सावंत (८१.१७), तन्मय मुननकर (६०.६७). आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल (निकाल १०० टक्के ) विज्ञान ः उत्कर्ष मगदुम (९२.३३), आदित्य रेड्डडी (९१.३३), आर्यन शिरसाट (९१). नेमळे पंचक्रोशी ः वाणिज्य-आसिया सांगावकर (९१), अंकिता परब (७६.५०), अमित गावडे (७२.६७). कला ः हर्षदा वेंगुर्लेकर (८१.१७), दिक्षा जाधव (८०.३३), राहूल बांबार्डेकर (७३.३३), प्रगती बांदिवडेकर (७३.३३). विद्या विहार इंग्लिश, आरोस ः लवू शेळके (८०), अंकुश शेळके (७८.५०), मिनाक्षी माणगावकर (७८). राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज निकाल ९९.६६ टक्के ः विज्ञान ः दीक्षा गुडेकर (८९), युगा देसाई (८८.५०), सिध्दी मांजरेकर (८७.५०). कॉमर्स ः गायत्री कोरगावकर (९५.१७), मानसी माळकर (९३.३३), दर्शन सामंत (९२.८३). कला ः वैष्णवी डेगवेकर (९३.८३), ईशा प्रभू (९०.६७), यशदा शिरोडकर (९०.३३). कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ः भिकाजी केदार (८३.६७), द्वितीय न्हानु सावंत (८१.३३), अनिकेत दाभोलकर (७३.८३). मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट ः ओजस परब (८१.६७), अक्षता गावडे (७५.३३), सना शेख (७५.१७). सांगेली महाविद्यालय ः कला प्राजक्ता कदम (६८.५०), अनिरुद्ध घोगळे (५८.१७), प्रशांत सावंत (५७.६७). वाणिज्य ः वैष्णवी राऊळ (६७.५०), दिशा राणे (६५.८३), अभिषेक रेमुळकर, लतिकेश मेस्त्री (६५). विज्ञान ः अक्षता लातये (७५.५०), सानिका राऊळ (७५.३३), श्रावणी सावंत (७३.५०). चौकुळ कनिष्ठ महाविद्यालय ः कला ः रसिका म्हापसेकर (८५), दिपाली गावडे (६८.६७), ऋतिक गावडे (६५.३३). वाणिज्य ः पूर्वा गावडे (८२.६७), प्राची परब (८१.३३), श्रद्धा राऊळ (७९.१७). श्री जनता विद्यालय तळवडे ः कला शाखा ः वेदिका साळगावकर (६९.३३), काजल गोसावी (६८.८३), लक्ष्मण शिरोडकर (६८.६७).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66147 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top