टु ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टु ३
टु ३

टु ३

sakal_logo
By

फोटो काल सोडला
....
rat8p29.jpg
L27821
खेडः रेल्वे स्थानकातील तोडण्यात आलेले धोकादायक वृक्ष.
-------------
रेल्वे स्थानकातील धोकादायक वृक्ष तोडले
खेड ः पावसाळ्यात उद्भवणार्‍या नैसर्गिक आपत्तीवर मात करून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोकण रेल्वे प्रशासनाने पुरेपूर दक्षता घेतली आहे. मान्सूनपूर्व कामे पूर्णत्वास गेलेली असतानाच कोकण मार्गावरील त्या-त्या स्थानकातील धोकादायक वृक्ष व झुडपे तोडून परिसर मोकळा करण्याची मोहीम राबवली आहे. कोकण मार्गावर पावसाळ्यातील आपत्तीवर मात करण्याच्यादृष्टीने रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. कोकण मार्गावर 846 कर्मचारी तैनात करून कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याकडे विशेष भर दिला आहे. या पाठोपाठच कोकण मार्गावर असलेल्या स्थानकामध्ये फलाटालगतच्या मोकळ्या जागेत असणारे महाकाय वृक्ष तोडण्यात येणार आहेत. बर्‍याच वेळा वादळी पावसासह मुसळधार पाऊस पडल्यास स्थानकातील झाडांच्या फांद्या कोसळण्याचे प्रकार घडतात. याशिवाय वृक्ष कोसळूनही रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकारही घडले आहेत. यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने त्या-त्या स्थानकातील वृक्षच तोडण्यावर भर दिला आहे.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66235 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top