चिपळूण-सती महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-सती महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के
चिपळूण-सती महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के

चिपळूण-सती महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के

sakal_logo
By

-ratchl93.jpg
27983
ः चिपळूण ः कला शाखेतील प्रथम क्रमांक प्राप्त कृष्णा कोडक याचे अभिनंदन करताना प्राचार्य राजेंद्र वारे, अमर भाट, राजेंद्र पवार, अनंत डिके.
--------------
सती महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के

चिपळूण, ता. ९ ः तालुक्यातील सती चिंचघरी येथील न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा बारावी परीक्षेचा विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेतून १८१, वाणिज्य शाखेतून ८३ तर कला शाखेतून ५७ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्याप्रमाणे या तिन्ही शाखांचा निकाल शंभर टक्के लागला. विज्ञान शाखेत स्नेहा बुरटे (८७.५० टक्के), सानिया राजेशिर्के (५७), कार्तिकेय महाजन (८५. ६७), तर वाणिज्य शाखेत श्रुती उदेग (७६. ५०), अंश चाळके (७५), आदेश गोरिवले (७२), कला शाखेत कृष्णा कोडक (७४. ८३), मानसी हुमणे (७३.३३), साक्षी कदम (७१. ३३) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले.
...
चौकट
विज्ञानमध्ये ४३ विद्यार्थी विशेष योग्यता प्रावीण्य
या महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या ४३ विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता प्रावीण्य, प्रथम श्रेणीत १३४, द्वितीय श्रेणीत ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत विशेष योग्यता श्रेणीत २, प्रथम श्रेणीत ५३ तर द्वितीय श्रेणीत २८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कला शाखेतील प्रथम श्रेणीत १६, द्वितीय श्रेणीत ३६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
---------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66258 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top