कणकवली : भात वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : भात वाटप
कणकवली : भात वाटप

कणकवली : भात वाटप

sakal_logo
By

L28036
kan९२.jpg
सावडाव ः येथील शेतकऱ्यांना सतीश सावंत यांच्या हस्ते भाताचे बियाणे वाटप झाले
--
शेतीपुरक व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी वळावे
कणकवली,ता. ९ ः शेतीसोबत शेतीपुरक व्यावसाय शेतकऱ्यांनी करावा. शेतीपुरक व्याववसायातून चांगले उत्पन्न घेता येईल असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.
सावडाव शिवसेनाच्या वतीने सावडाव गावात भात बियाणे वाटप माजी श्री. सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन केले. यावेळी विभागप्रमुख व्यकंटेश वारंग, जानवली सोसायटी चेअरमन दामोदर सावंत, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, ज्येष्ठ शिवसैनिक जयवंत वारंग, शाखाप्रमुख अशोक वारंग, प्रकाश काटे, अजय जाधव, प्रताप मेस्त्री, सुरेश गावकर, सीताराम खांदारे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. सावंत म्हणाले, सावडाव गावात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. यागावात शेतीसाठी पाण्याची चांगली सुविधा आहे. गावातील शेतकरी पारपांरीक शेती अडकले आहेत. त्यापेक्षा शेतीपुरक व्यावसायाकडे शेतकीर वळला तर उत्पन्न मिळेल. तरूण पिढीला ही शेतीची म्हत्व समजले पाहीजे. शेती आणि शेतीपुरक व्यावसायाला आता विम्याचे संरक्षण आहे. याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66322 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top