हिंदु जनजागृतीतर्फे देवगडात निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदु जनजागृतीतर्फे
देवगडात निवेदन
हिंदु जनजागृतीतर्फे देवगडात निवेदन

हिंदु जनजागृतीतर्फे देवगडात निवेदन

sakal_logo
By

L28251

- देवगड ः येथील तहसीलदार मारूती कांबळे यांना हिंदू जनजागृती समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले.

हिंदु जनजागृतीतर्फे
देवगडात निवेदन
देवगड, ता. १० ः ‘कॉन्व्हेंट’ शाळांमध्ये हिंदू विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करू नये अशा मागणीचे निवेदन येथील हिंदू जनजागृती समितीच्यावतीने तहसीलदार मारूती कांबळे यांना देण्यात आले. ‘कॉन्व्हेंट’ शाळांमध्ये हिंदू विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देताना हिंदू जनजागृती समितीचे भास्कर खाडीलकर, विजय पवार, शिवाजी रायमल, सनातन संस्थेच्या कल्पना शाहाकार, परिमला गोडवे, अश्‍विनी परब, सान्वी सावंत, नगरसेविका तन्वी चांदोस्कर आदी उपस्थित होत्या.
..........

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66592 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top