एल. पी. स्कूलमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एल. पी. स्कूलमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
एल. पी. स्कूलमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

एल. पी. स्कूलमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

sakal_logo
By

rat१०p१७.jpg
२८२५५
खेडः स्नेहमेळाव्याप्रसंगी एल. पी. इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी.
-------------
‘एल. पी.’च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
खेडः शहरातील एल. पी. इंग्लिश स्कूलमधील १९९८ बॅचच्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. या वेळी जुन्या आठवणींना उजाळा देत वर्गशिक्षकांसमवेत संवादही साधण्यात आला. ज्येष्ठ शिक्षक गांधी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनेक माजी विद्यार्थ्यांनीही अनुभव कथन केले. आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेतील विद्यार्थ्यांना एखादी भेटवस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्नेहमेळाव्याच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी नीलेश देवरूखकर, मंदार आपटे, बापू गुडेकर यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन अमोल मोरे याने तर आभार रुही पाटणे हिने व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66614 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top