दरड साक्षरता उपक्रमास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दरड साक्षरता उपक्रमास प्रारंभ
दरड साक्षरता उपक्रमास प्रारंभ

दरड साक्षरता उपक्रमास प्रारंभ

sakal_logo
By

दरड साक्षरता
उपक्रमास प्रारंभ
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ ः पुणे विद्यापीठाचे माजी भूशास्त्र विभाग प्रमुख तथा भूस्खलन समिती, महाराष्ट्र शासन सदस्य डॉ. सतीश ठिगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून जिल्ह्यात दरड साक्षरता उपक्रम राबविला जात आहे.
आज कुडाळ येथे नाथ पै महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी तसेच पोलिस विभागासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात दरड साक्षरता उपक्रम आज झाला. सोमवारी सावंतवाडी उपविभागासाठी सावंतवाडी येथील रवींद्र मंगल कार्यालय तसेच मंगळवारी सकाळच्या सत्रात कुडाळ उपविभागासाठी कुडाळ येथील सिध्दिविनायक हॉल, तर दुपारच्या सत्रात कणकवली उपविभागासाठी कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, वनरक्षक, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षित केले जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66979 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top