सायकल रॅलीला कुडाळात प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायकल रॅलीला
कुडाळात प्रतिसाद
सायकल रॅलीला कुडाळात प्रतिसाद

सायकल रॅलीला कुडाळात प्रतिसाद

sakal_logo
By

28882
ओरोस ः नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गच्यावतीने रेनबो रायडर्स सोबत साजरा केलेला जागतिक सायकल दिवस.

सायकल रॅलीला
ओरोसमध्ये प्रतिसाद
कुडाळ, ता. १३ ः नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गच्यावतीने रेनबो रायडर्स सोबत जागतिक सायकल दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सायकल रॅलीचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ओरोस येथून रॅलीची सुरुवात झाली. ही रॅली जिजामाता ओरोस या ठिकाणाहून जाऊन प्राधिकरण विभागातून काढण्यात आली व छत्रपती शिवाजी स्मारक येथे समारोप झाला. या सायकल रॅलीचे उद्‍घाटन रेनबो रायडर्सचे अध्यक्ष डॉ. बापू परब यांच्या हस्ते झाले. निरोगी आरोग्यासाठी सायकल चालवणे महत्वाची आहे, असा संदेशही त्यांनी दिला. त्याठिकाणी डॉ. मृण्मयी परब व सहकारी राजेंद्र राणे तसेच कुडाळ तालुका समन्वयक विल्सन फर्नांडिस, शमिका सावंत, मालवण तालुका समन्वयक ऐश्वर्य मांजरेकर आदी उपस्थित होते. कुडाळ तालुका व मालवण तालुक्याच्या संयुक्त विद्यमानाने ही रॅली पार पडली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67381 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top