राजापूर- गंगेचे फक्त फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर- गंगेचे फक्त फोटो
राजापूर- गंगेचे फक्त फोटो

राजापूर- गंगेचे फक्त फोटो

sakal_logo
By

(फक्त फोटो- )
गंगेकडे स्नानासाठी ओढा कायम..
-rat14p4.jpg
29013
राजापूर : गंगास्नानाच्या पर्वणीचा आनंद अवकाशातून जलधारा बरसतानाही घेण्यासाठी भक्तांची उपस्थिती गंगास्थळी आहेच. पर्यटन हंगाम संपुष्टात आला आहे. मात्र, गंगातीर्थी स्नानाची पर्वणी साधण्यासाठी येणाऱ्या भक्तगणांची गर्दी अद्यापही कायम आहे. पावसाळ्याने चाहूल दिली. मात्र, तो पूर्णपणे बरसला नाही. मोसमी पाऊस गेले दोन दिवस हजेरी लावत आहे. अशा पावसातही गंगेकडे स्नानासाठी ओढा कायम असल्याचे दाखवणारी ही बोलकी छायाचित्रे. (छायाचित्रे : विनय कानविंदे)
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67701 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top