संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

वीर-करंजाडी रस्तानिर्मितीसाठी
खासदार तटकरेंना साकडे

खेड ः वीर-दासगाव जेट्टी-गोठे-करंजाडी या नवीन रस्तानिर्मितीला मंजुरीसह निधी उपलब्ध करून देण्यासाठी कोकण विकास समितीच्या शिष्टमंडळाने खासदार सुनील तटकरे यांची भेट घेत साकडे घातले. शिष्टमंडळाने तटकरे यांची भेट घेत निवेदन दिले. शिष्टमंडळाने तटकरे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर प्रस्तावाला मंजुरी देत बजेटमध्ये तरतूद करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाममंत्री व अर्थमंत्री यांना लेखी शिफारस करतो, असे आश्‍वासन दिले. या वेळी कोकण विकास समितीचे संस्थापक-अध्यक्ष जयवंत दरेकर, विजय मोरे, अर्जुन कदम, दिलीप कदम, मनोज सुर्वे, विवेक दरेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67720 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top