कदम, चव्हाण यांना पदोन्नती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कदम, चव्हाण यांना पदोन्नती
कदम, चव्हाण यांना पदोन्नती

कदम, चव्हाण यांना पदोन्नती

sakal_logo
By

29335
दशरथ चव्हाण, रवींद्र कदम

कदम, चव्हाणांना पदोन्नती
देवगड ः येथील पोलिस ठाण्यातील रवींद्र कदम आणि दशरथ चव्हाण यांना पोलिस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली. यापूर्वी दोघेही सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांना बढती मिळाल्याबद्दल पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्यासह सहकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68021 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top