महेश सरनाईक यांची सदस्यपदी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महेश सरनाईक यांची 
सदस्यपदी निवड
महेश सरनाईक यांची सदस्यपदी निवड

महेश सरनाईक यांची सदस्यपदी निवड

sakal_logo
By

29433
मालवण ः महेश सरनाईक यांचे अभिनंदन करताना पत्रकार समिती सदस्य.

महेश सरनाईक सदस्यपदी
मालवण ः जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी मालवण तालुका पत्रकार समितीचे सदस्य महेश सरनाईक यांची बिनविरोध निवड झाली. तालुका पत्रकार समितीची सभा अध्यक्ष संतोष गावडे यांच्या अध्यक्षतेखाली कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे पार पडली. यावेळी कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विद्याधर केनवडेकर, सचिव कृष्णा ढोलम, खजिनदार सिद्धेश आचरेकर, अमित खोत, मनोज चव्हाण, दत्तप्रसाद पेडणेकर, प्रशांत हिंदळेकर, महेश सरनाईक, कुणाल मांजरेकर, समीर म्हाडगूत, संदीप बोडवे, अमोल गोसावी, गणेश गावकर, नितीन गावडे, विशाल वाईरकर, संतोष हिवाळेकर, नितीन आचरेकर, केशव भोगले, आपा मालंडकर आदी उपस्थित होते. बिनविरोध निवड ठरावाला सूचक म्हणून प्रशांत हिंदळेकर, तर अमित खोत यांनी अनुमोदन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68118 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top