असलदे स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

असलदे स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण
असलदे स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण

असलदे स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण

sakal_logo
By

swt167.jpg
29611
असलदेः येथील स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

असलदे स्मशानभूमीत वृक्षारोपण
नांदगावः ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत असलदे ग्रामपंचायतीमार्फत तावडेवाडी स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी असलदे ग्रामपंचायत सरपंच गुरुप्रसाद उर्फ पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, सदस्य दिनकर दळवी, दिविजा वृद्धाश्रमाच्या अध्यक्ष रांबाडे मॅडम, संस्थेचे सचिव संदेश शेट्ये, ग्रामपंचायत कर्मचारी मधुसुदन परब, प्रकाश वाळके, सत्यवान गाडी, ग्रामस्थ नागेश खरात, धुळाजी खरात, रघुनाथ लोके, विलास कांडर, असलदे ग्रामसेवक राजेंद्र सावंत आदी उपस्थित होते. पिंपळ, चाफा, बेल, बदाम, करंज आणि कांचन आदी ४० रोपांचे रोपण करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68401 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top