संस्कृतमध्ये सात विद्यार्थ्यांना 100 गुण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्कृतमध्ये सात विद्यार्थ्यांना 100 गुण
संस्कृतमध्ये सात विद्यार्थ्यांना 100 गुण

संस्कृतमध्ये सात विद्यार्थ्यांना 100 गुण

sakal_logo
By

संस्कृतमध्ये सात विद्यार्थ्यांना १०० गुण
लांजा, ता. १७ ः लांजा न्यू इंग्लिश स्कूलचा दहावीचा परीक्षा निकाल ९६.२९ टक्के लागला आहे. रसिका गावडेने ९९.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. संस्कृत विषयात सात विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० मार्क मिळवले आहेत.
शुक्रवारी (ता. १७) ऑनलाइन पद्धतीने दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. आदित्य आरेकरने ९९ टक्के गुणांसह द्वितीय आणि यश जांभळेने ९८.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे. याबरोबरच संस्कृत विषयात सात विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका विद्या आठवले, सर्व शिक्षक, संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68907 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top