नारिंग्रे हायस्कूलमध्ये गीतांजली लोके प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारिंग्रे हायस्कूलमध्ये गीतांजली लोके प्रथम
नारिंग्रे हायस्कूलमध्ये गीतांजली लोके प्रथम

नारिंग्रे हायस्कूलमध्ये गीतांजली लोके प्रथम

sakal_logo
By

30118
गीतांजली लोके


राणे हायस्कूलची
गीतांजली प्रथम
आचरा ः नारिंग्रे-देवगड येथील एस. बी. राणे हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. या हायस्कूलची गीतांजली लोके हिने ९३.८० टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळविला. सोनल दहिबावकर (९०.६०) हिने द्वितीय, तर दिव्या घाडी (९०) हिने तृतीय, भाविका कदम (८८.८०) हिने चौथा, तर सानिका जाधव (८७.६०) हिने पाचवा क्रमांक मिळविला. संस्थाचालक, शिक्षक, पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69125 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top