नाटळ मल्हारी पुलाचे २२ जूनला उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाटळ मल्हारी पुलाचे २२ जूनला उद्घाटन
नाटळ मल्हारी पुलाचे २२ जूनला उद्घाटन

नाटळ मल्हारी पुलाचे २२ जूनला उद्घाटन

sakal_logo
By

नाटळ मल्हारी पुलाचे २२ जूनला उद्घाटन
कनेडी, ता. १९ ः गतवर्षी महापुरामध्ये वाहून गेलेले नाटळ मल्हारी पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून या पुलाचे उद्घाटन येत्या २२ जूनला होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या हस्ते मल्हारी पुलाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यानंतर मल्हारी पुलावरून वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांनी दिली आहे. गतवर्षी ५८ वर्षे असलेला जुना पूल वाहून गेल्यानंतर या पुलासाठी राज्य शासनाने ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून दुपदरी पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69327 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top