धामणंद महाविद्यालयाचा निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामणंद महाविद्यालयाचा निकाल
धामणंद महाविद्यालयाचा निकाल

धामणंद महाविद्यालयाचा निकाल

sakal_logo
By

धामणंद महाविद्यालयाचा निकाल
चिपळूण, ता. १९ : धामणंद येथील यशवंत विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या कला आणि वाणिज्य विभागातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला विभागात सिद्धी चाळके, निकिती कदम, मयुरी भोसले यांनी अनुक्रमे क्रमांक मिळविले. वाणिज्य विभागात प्रीती शिंदे, सर्वेश उतेकर आणि जयेश लांडे यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. प्राचार्य विजय देसाई, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंत पालांडे, संभाजी सकपाळ, चेअरमन नितीन उतेकर, संदीप म्हापदी, संजय उतेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69362 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top