बॉक्सिंग संघटना अध्यक्षपदी सावरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॉक्सिंग संघटना अध्यक्षपदी सावरकर
बॉक्सिंग संघटना अध्यक्षपदी सावरकर

बॉक्सिंग संघटना अध्यक्षपदी सावरकर

sakal_logo
By

swt203.jpg
30446
मुंबईः रणजित सावरकर यांचे अभिनंदन करताना सुनील पवार.

बॉक्सिंग संघटना अध्यक्षपदी सावरकर
कुडाळः स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांची महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. याबद्दल श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्या वतीने अध्यक्ष सुनील पवार यांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी समितीचे पदाधिकारी पंकज भोसले, सुनील कदम, रत्नाकर थत्ये, नीलेश कदम आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69593 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top