
धोपेश्वर सरपंचपदी समिक्षा गुरव
rat20p22.jpg
30564
राजापूरः नूतन सरपंच समिक्षा गुरव यांचे अभिनंदन करताना शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, संतोष हातणकर, राजन कुवळेकर, सोनम बावकर, सुभाष गुरव, रमेश गोडांबे आणि ग्रामपंचायत सदस्य.
------------
धोपेश्वर सरपंचपदी समिक्षा गुरव
राजापूरः शहरानजीकच्या धोपेश्वर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या समिक्षा गुरव यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचे माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर, शाखाप्रमुख संदेश कदम, माजी सरपंच दत्ता करंबेळकर, उपसरपंच स्नेहा उगले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आदींनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
-----------
rat20p23.jpg
30565
राजापूरः पाठ्यपुस्तकांसमवेत जुवाठी येथील नवागत विद्यार्थी आणि शिक्षकवृंद.
जुवाठी विद्यालयात पुस्तकांचे वाटप
राजापूरः जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयामध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक वासुदेव गोवळकर यांनी नवगतांचे स्वागत करताना दिल्या. या वेळी नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. या वेळी शिक्षक रामदास सावंत, दीपक सूर्यवंशी, बी. के. गोंडाळ, राजेंद्र मयेकर, वासुदेव भिवंदे, सुरेश गोसावी उपस्थित होते.
-------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69717 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..