धारगळ येथे अपघातात ओरोसचे पाचजण गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारगळ येथे अपघातात ओरोसचे पाचजण गंभीर
धारगळ येथे अपघातात ओरोसचे पाचजण गंभीर

धारगळ येथे अपघातात ओरोसचे पाचजण गंभीर

sakal_logo
By

swt2028.jpg
30612
धारगळः येथे मोटारीची डंपरला धडक बसल्याने वाहनांचे झालेले नुकसान.

धारगळ येथे अपघातात
ओरोसचे पाचजण गंभीर
सकाळ वृत्तसेवा
बांदा, २०ः थांबलेल्या डंपरला मोटारीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात ओरोस येथील पाच युवक गंभीर जखमी झाले. हा अपघात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर धारगळ येथे घडला. धडक इतकी जबरदस्त होती की, यातील जखमी हिमांशू व रौनक देसाई हे दोघे पत्र्यात अडकले. त्या दोघांना फायर ब्रिगेडच्या पथकाने त्यांच्याकडे असलेल्या गाडीच्या साह्याने बाहेर काढले. यात सागर, विक्रम (दोघांची पूर्ण नाव माहीत नाही) आणि तन्मय खानोलकर हे तिघे जखमी झाले आहेत. त्या पाचही जणांना अधिक उपचारासाठी म्हापसा रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69792 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top