सोनाळी विद्यामंदिरात योग दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनाळी विद्यामंदिरात
योग दिन उत्साहात
सोनाळी विद्यामंदिरात योग दिन उत्साहात

सोनाळी विद्यामंदिरात योग दिन उत्साहात

sakal_logo
By

30857
सोनाळी ः अभिनव विद्यामंदिरात योग प्रात्यक्षिके करताना विद्यार्थी.

सोनाळी विद्यामंदिरात
योग दिन उत्साहात
वैभववाडी ः सोनाळी येथील अभिनव विद्यामंदिरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत होता. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश गोसावी, तुषार तांबे, श्रेया कदम, समीरा पवार, स्वाती गोसावी, दीसिता भोसले, स्मिता घागरे, हेमंत तेली आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70150 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top