कांदळगाव प्रशालेत योग दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदळगाव प्रशालेत योग दिन साजरा
कांदळगाव प्रशालेत योग दिन साजरा

कांदळगाव प्रशालेत योग दिन साजरा

sakal_logo
By

कांदळगाव प्रशालेत योग दिन
मालवण ः ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये जागतिक योग दिन उत्साहात झाला. कांदळगाव येथील योग आचार्य सुनिता साटम आणि त्यांच्या सहकारी रोहिणी पटवर्धन यांनी योगाभ्यासाचे धडे दिले. मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी स्वागत केले. सहाय्यक शिक्षक प्रवीण पारकर यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे भौगोलिक महत्त्व सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवर योगासनांची चित्रफीतही दाखविण्यात आली. पी. के. राणे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70371 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top