कनेडी भागात दमदार पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कनेडी भागात दमदार पाऊस
कनेडी भागात दमदार पाऊस

कनेडी भागात दमदार पाऊस

sakal_logo
By

कनेडी भागात दमदार पाऊस
कनेडी ः येथील पंचक्रोशीत दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांच्या पात्रातील पाण्याचे प्रवाह सुरू झाले आहेत. परिणामी पाणी टंचाईचे सावट संपले आहेत. पावासाने यंदा पंधारा दिवस काढता पाय घेतला. त्यामुळे शेतीच्या कामाना व्यत्य आला. आता मात्र, नियमित पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे वातवरणात ही गारवा वाढला असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70489 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top