डिंगणे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी संजय नाईक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिंगणे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी संजय नाईक
डिंगणे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी संजय नाईक

डिंगणे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी संजय नाईक

sakal_logo
By

31371
डिंगणे ः संजय नाईक यांचे अभिनंदन करताना महेश सारंग आदी.

डिंगणे उपसरपंचपदी नाईक
बांदा ः डिंगणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सरपंच संजय डिंगणेकर, डिंगणे पंचक्रोशी शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन देविदास नाडकर्णी, भाजप बांदा मंडळ तालुकाध्यक्ष महेश धुरी, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, जिल्हा सरचिटणीस मधुकर देसाई, निगुडे माजी सरपंच आत्माराम गावडे, युवा तालुका उपाध्यक्ष विनेश गवस, माजी उपसरपंच जयेश सावंत, कैलास गवस, अजित नाईक, रोहित नाडकर्णी, आदेश सावंत, गीता सावंत, शालन सावंत, आरोही सावंत, शैला नाडकर्णी, ऋतुजा नाईक, शिवाजी बांदिवडेकर, देवा कुबल, सूर्यकांत बांदिवडेकर, नारायण आसोलकर, विनायक नाईक, अरुण नाईक, विलास मांजरेकर, अक्षया सावंत, पौर्णिमा कदम, दिनेश सावंत, गोविंद नाईक, ग्रामसेविका ममता कदम आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70880 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top