डॉट कॉम्स असोसिएशनच्या डीसीए परीक्षेचा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉट कॉम्स असोसिएशनच्या
डीसीए परीक्षेचा निकाल जाहीर
डॉट कॉम्स असोसिएशनच्या डीसीए परीक्षेचा निकाल जाहीर

डॉट कॉम्स असोसिएशनच्या डीसीए परीक्षेचा निकाल जाहीर

sakal_logo
By

L31875

स्वानंद मेस्त्री, पृथ्वीक दळवी, रुद्र पिकुळकर, रिया परब, सुयश साटेलकर, आर्या आगलावे, लीना नानचे, सलोनी बागवे

डॉट कॉम्स असोसिएशनच्या
डीसीए परीक्षेचा निकाल जाहीर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः डॉट कॉम्स असोसिएशन सिंधुदुर्ग संस्थेतर्फे २०२१-२२ मध्ये पहिली ते आठवीसाठी पाठ्यपुस्तके व सामान्यज्ञानावर आधारित इंग्रजी व मराठी माध्यमासाठी घेण्यात आलेल्या डीसीए परीक्षेचा निकाल व अंतिम गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे. संस्थेतर्फे सर्व गुणवंत, यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
गुणवत्ता यादीतील प्रथम तीन क्रमांक असेः पहिली-स्वानंद मेस्त्री (१५२, कामत स्कूल सावंतवाडी, समर्थ काळे (१५०, हडी कोथेवाडा), शुभ्रा पेडणेकर (१४८, वालावल हुमरमळा). दुसरी-पृथ्वीक दळवी (१६०, कुडाळ एमआयडीसी २), अर्णव भिसे (१५२, हरकुळ खुर्द कणकवली), वेद घाडीगावकर (१५०, कुडाळ एमआयडीसी). तिसरी-रुद्र पिकुळकर (१८६, कडावल नं.१), शाश्वत तांबे (१७८, एसएम हायस्कूल कणकवली) सान्वी जाधव (१७२, एसएम हायस्कूल कणकवली). चौथी-रिया परब (१९४, कुडाळ एमआयडीसी), कर्तव्य बांदिवडेकर (१९२, वजराट नं. १), कृष्णाली वालावलकर (१८८, कुडाळ एमआयडीसी). पाचवी-सुयश साटेलकर १८४ पाट हायस्कूल), कोमल राणे (१८२, कांदळगाव परबवाडा नं.२), दुर्वांक गावडे (१८०, कुडाळ हायस्कूल. सहावी- आर्या आगलावे (१५८, कुडाळ हायस्कूल), चरण साईल (१४२, पणदूर नं. १), कुशल गावडे (१३६, भ. ता. विद्यालय चौके), सातवी-लीना नानचे (१६०, माणगाव हायस्कूल), अदिती दळवी (१५०, वजराट नं. १), अथर्व गावडे (१४८ वेंगुर्ले हायस्कूल), आठवी-सलोनी बागवे (१६६, बावडेकर विद्यालय शिरोडा), आर्यन कोरगावकर (१६२, इं. मि. आरोंदा), चेतन बावदाणे (१५८, डॉन बॉस्को ओरोस).
बक्षीस वितरण समारंभ पुढील महिन्यात होणार आहे. ज्यांना यावर्षी प्रवेश घ्यायचा असेल, त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71609 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..