भराडेत कृषी संजीवनी मोहीम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भराडेत कृषी संजीवनी मोहीम सुरू
भराडेत कृषी संजीवनी मोहीम सुरू

भराडेत कृषी संजीवनी मोहीम सुरू

sakal_logo
By

-----------
भराडेत कृषी संजीवनी मोहीम सुरू
चिपळूण ः भराडे येथील नवतरुण मंडळातर्फे येथील समाज मंदिरात कृषी संजीवनी मोहिमेला सुरवात झाली. शेतकऱ्यांनी ओसाड जमिनी न ठेवता शासनाच्या योजनेतून मिळणाऱ्या विविध फळ लागवड तसेच कुक्कुटपालन शेळीपालन व अन्य त्यास लागून जोडधंदे करून प्रत्येक शेतकऱ्याने स्वावलंबी बनले पाहिजे व आपल्या कुटुंबाचा उद्धार केला पाहिजे. यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी संजीवनी योजना सुरू केली. ही योजना राबविण्यासाठी लागणारी कागदपत्रे व अतिरिक्त माहिती, त्यासाठी लागणारी मदत कृषी पर्यवेक्षक व कृषी सेविक देत आहेत. या वेळी कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी, कृषी सेविका सौ. कणसे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71743 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top