कणकवली :वेळापत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली :वेळापत्रक
कणकवली :वेळापत्रक

कणकवली :वेळापत्रक

sakal_logo
By

दहावी पुरवणी परीक्षा वेळापत्रक जाहीर
कणकवली,ता. २७ ः दहावीच्या परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे पुढील महिन्यात होणारे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या २७ जुलैपासून दहावीची ही पुनर्परीक्षा होणार आहे. या वेळापत्रकानुसार २७ जुलै सकाळी साडेदहा ते दुपारी दिड मराठी विषय, २८ जुलै द्वितीय भाषा मराठी, २९ जुलै व्यवसाय अभ्यासक्रम, ३० जुलै द्वितीय भाषा हिंदी, एक ऑगस्ट इंग्रजी, ३ ऑगस्ट गणित भाग एक, ४ ऑगस्ट भूमिती किंवा गणित भाग दोन, ५ ऑगस्ट विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्यशास्त्र, सहा ऑगस्ट विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन, ८ ऑगस्ट सामाजिक शास्त्र पेपर एक किंवा इतिहास व राज्यशास्त्र, १० ऑगस्ट सामाजिक शास्त्र भाग दोन किंवा भूगोल, १२ ऑगस्टला उर्दू विषय, असे वेळापत्रक असून मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71858 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..