
रत्नागिरी-फोटो फिचर
अवघड वळणाचा निवळी घाट फोडला..
.....
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. त्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील निवळी घाट फोडण्याचे काम सुरू आहे. त्याची चित्रमय झलक.....
........
1) rat27p14.jpg
L32079
- रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणांतर्गत अवघड अशा निवळी घाटात वेगाने काम सुरू आहे. त्यामुळे घाटातील डोंगराचा भाग कटिंग करण्यात आला आहे.
........
2) rat27p१५.jpg
32080
- रत्नागिरी : निवळी घाटात कटिंग केलेल्या भागातील माती पावसाच्या पाण्याबरोबर खाली येऊ नये, म्हणून पिशव्या रचून संरक्षित केलेला भाग.
........
3) rat27p1६.jpg
L32081
- रत्नागिरी : निवळी घाटातील अवघड वळण काढून मार्ग सरळ करण्याचे काम सुरू आहे.
........
4) rat27p१७.jpg
32082
- रत्नागिरी : निवळी घाटात एका बाजूचे काँक्रिटीकरण वेगाने सुरू आहे. (राजेश कळंबटे ः सकाळ छायाचित्रसेवा)
--------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71877 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..