रत्नागिरी-फिनान्शियल नोकरीसाठी कॅंपस ड्राईव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-फिनान्शियल नोकरीसाठी कॅंपस ड्राईव्ह
रत्नागिरी-फिनान्शियल नोकरीसाठी कॅंपस ड्राईव्ह

रत्नागिरी-फिनान्शियल नोकरीसाठी कॅंपस ड्राईव्ह

sakal_logo
By

फिनान्शियल नोकरीसाठी
कॅंपस ड्राईव्ह
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल तसेच एम. फाईन्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने २ जुलैला मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. एम. फाईन्स ही कंपनी म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स, इक़्विटीज, लोन व इतर वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीत रत्नागिरी येथील व्यवसायाकरिता ‘बिझनेस मॅनेजर’ या पदाकरिता मुलाखतींचे आयोजन केले आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या मुलाखतींना उपस्थित राहू शकतात. अधिक माहितीकरिता समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांच्याशी संपर्क साधावा. इच्छुकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह २ जुलैला सकाळी ११.०० वाजता महाविद्यालयाच्या (कै.) ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72272 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..