दिगंबर सामंत यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिगंबर सामंत यांचे निधन
दिगंबर सामंत यांचे निधन

दिगंबर सामंत यांचे निधन

sakal_logo
By

32681
दिनकर सामंत यांचे निधन
कुडाळ, ता. २९ः वेंगुर्ले तालुक्यातील परुळे येथील रहिवासी व सध्या नेरूर - चव्हाटा येथे वास्तव्यास असलेले दिनकर रघुवीर सामंत ( ८५ ) यांचे बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. दिनकर हे खार - मुबई येथे टेलिफोन एक्सेंजमध्ये टेक्निशियन म्हणून नोकरीला होते. सेवा निवृत्तीनंतर ते गावी आले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार राजा सामंत यांचे ते वडील होत.

फोटो
32681
दिनकर सामंत

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72771 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..