राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षपदी अॅड. सायली दुभाषी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षपदी अॅड. सायली दुभाषी
राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षपदी अॅड. सायली दुभाषी

राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षपदी अॅड. सायली दुभाषी

sakal_logo
By

swt3011.jpg
32718
सावंतवाडी : अॅड. सायली दुभाषी यांना निवडीचे पत्र देताना अर्चना घारे-परब.


राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षपदी सायली दुभाषी
सावंतवाडी, ता. ३०ः राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षपदी अॅड. सायली दुभाषी यांची निवड केली आहे. जिल्हाध्यक्षा अॅड. रेवती राणे यांनी ही निवड जाहीर केली. त्याबाबतचे नियुक्तीपत्र कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस निरीक्षक पूजा निकम, रत्नागिरी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस निरीक्षक दर्शना बाबर-देसाई, महिला जिल्हाध्यक्ष अॅड. राणे, संगमेश्वर महिला तालुकाध्यक्ष दुर्वा वेल्हाळ, माजी नगरसेविका अफरोज राजगुरु, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, सिद्धी निंबाळकर, प्रांजल राऊळ, मृणाल मसुरकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72868 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..