
संक्षिप्त
काल फोटो सोडला
..
rat1p13.jpg
32867
पावस ः तालुका कृषी अधिकारी अनिल गावित उपस्थितांना मार्गदर्शन करताना.
---------------
हर्डीत पौष्टिक तृणधान्य
दिनानिमित्त कार्यक्रम
पावस ः राजापूर तालुक्यातील हर्डी येथे राजापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व ‘आत्मा’अंतर्गत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त पौष्टिक तृणधान्य दिनाचे आयोजन केले होते. कृषी सहायक मस्के यांनी आहारातील नाचणीचे महत्त्व सांगितले. कृषी पर्यवेक्षक तांदळे यांनी चारसुत्री भातलागवडीविषयी मार्गदर्शन केले. मंडल कृषी अधिकारी झेंडे यांनी ‘एमआरईजीएस’ फळबाग लागवड, ‘कृषक’ ॲपविषयी माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी गावित यांनी तृणधान्याचे आहारातील महत्त्व, आवश्यकता, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आदींविषयी मार्गदर्शन केले. या वेळी विजय सुतार, सुनील पडयार, कृषी सहायक इडोले व कृषिसेवक दीपक सोनवणे उपस्थित होते. नाचणी बियाण्यांचे वाटप तालुका कृषी अधिकारी गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
---------------
--------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73145 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..