स्पर्धा परीक्षेत आर्यनला यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्धा परीक्षेत आर्यनला यश
स्पर्धा परीक्षेत आर्यनला यश

स्पर्धा परीक्षेत आर्यनला यश

sakal_logo
By

32899
आर्यन कोरगावकर

स्पर्धा परीक्षेत
आर्यनला यश
सावंतवाडी, ता. १ ः डॉटकॉम असोसिएशन संस्थेमार्फत आठवी पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम व सामान्यज्ञान यावर आधारित जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सेंड फ्रान्सिस झेवियर इंग्लिश मीडियममधील आरोंद्याचा विद्यार्थी आर्यन कोरगावकर याने २०० पैकी १६५ गुण मिळवून दुसऱ्या क्रमांका प्राप्त केला. त्याला बक्षीस म्हणून रक्कम सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. त्याला आई-वडिलांचे तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73281 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..