चराठाचा पाणीपुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चराठाचा पाणीपुरवठा बंद
चराठाचा पाणीपुरवठा बंद

चराठाचा पाणीपुरवठा बंद

sakal_logo
By

चराठाचा पाणीपुरवठा बंद
सावंतवाडी ः चराठा नळपाणी योजनेच्या दोन्ही मोटार पंपांमध्ये शुक्रवारी अचानक मोठा बिघाड झाल्यामुळे चराठा गावचा पाणीपुरवठा किमान चार दिवस बंद राहणार आहे. इन्सुली येथील तेरेखोल नदीनजीकच्या या दोन्ही मोटार पंपांमधील तांत्रिक बिघाड शोधून ते लवकरच दुरुस्त केले जाणार आहेत. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच रघुनाथ वाळके, उपसरपंच जॉनी फेराव आणि ग्रामविकास अधिकारी श्रीमती तेंडोलकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73536 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top