विमान सेवा बंदचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमान सेवा बंदचा फटका
विमान सेवा बंदचा फटका

विमान सेवा बंदचा फटका

sakal_logo
By

विमानसेवा बंदचा फटका
कुडाळ ः खराब हवामानामुळे मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा सलग तीन दिवस रद्द करण्यात आली. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी सलग तीन दिवस चिपी विमानतळावर विमान उतरलेच नाही. शुक्रवारी नियोजित मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानतळावरून माघारी परतण्याची वेळ आली. खराब हवामानामुळे विमान रद्द झाल्याची माहिती इंडिया एअरलाइन्सकडून देण्यात आली. गेल्या आठवड्यातही शुक्रवारी खराब हवामानामुळे विमानसेवा रद्द केली होती. अचानक विमान सेवा रद्द केली जात असल्याने त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73538 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..