खांबाळे येथे वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खांबाळे येथे वृक्षारोपण
खांबाळे येथे वृक्षारोपण

खांबाळे येथे वृक्षारोपण

sakal_logo
By

33229
खांबाळे ः वृक्षारोपण करताना दीपक कदम आदी.

खांबाळे येथे वृक्षारोपण
आचरा ः ‘शिवसंग्राम’चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांचा वाढदिवस वैभववाडी येथे वृक्षारोपण करून साजरा झाला. याप्रसंगी शिवसंग्राम चित्रपट सांस्कृतिक विभागाचे राज्य अध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक चित्रपट निर्माते-दिग्दर्शक दीपक कदम उपस्थित होते. यावेळी श्री. कदम यांनी, आमदार मेटे हे शेतकरी कुटुंबातील असून, निसर्गप्रेमी आहेत. म्हणूनच त्यांचा वाढदिवस निसर्गाने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात खांबाळे गावी वृक्षारोपणाने साजरा झाला, असे सांगितले. याप्रसंगी वैभववाडी तालुका शिवसंग्रामचे युवा अध्यक्ष मंगेश सूद, विश्वास मोहिते, राजू परब, बाळकृष्ण परब, सखाराम कदम, भास्कर मोहिते, शिल्पा सावंत, स्वाती कर्णिक, शिल्पा चव्हाण, श्वेता चव्हाण, अनिकेत बंदरकर, सिद्धेश परब आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73568 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..