पा ३ वा ५ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पा ३ वा ५
पा ३ वा ५

पा ३ वा ५

sakal_logo
By

संगमेश्वर रोड रेल्वेस्थानक
होणार समस्यामुक्त
संगमेश्वर ः संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकातील सुविधा आणि रेल्वे थांबा संदर्भात आपली लढाई गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहेच. संगमेश्वरवासीय रेल्वे प्रवाशांच्या सुखसोयीसाठी संघर्ष करत असताना स्थानकावर तुटलेले पेव्हर ब्लॉक, निवारा शेड, दुर्गंधीयुक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था, स्थानकाकडे येणारा खड्डेमय रस्ता यासाठी ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन हे सातत्याने पत्रव्यवहार करत होते. त्यापैकी निवारा शेडचे काम पूर्णत्वास जात आहे. पेव्हर ब्लॉकचे कामही प्रगतीपथावर आहे. खड्डेमय रस्त्याची पाहणी करण्यासाठी कोकण रेल्वेचे वरिष्ठ अभियंता जयसिंग थोरात संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकामध्ये आले. हे सर्व खड्डे सिमेंटने भरून देऊ व पावसाळा संपताच महामार्गाने रेल्वे स्टेशन हा रस्ता १२ लाख रुपये खर्च करून डांबरी रस्ता करून देऊ, असे लेखी पत्र वरिष्ठ अभियंनते जयसिंग थोरात यांनी दिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73871 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top